राज ठाकरेंची घरवापसी

By Amit Umesh Watve
Jan 07 2020 1 min read

नटसम्राट सिनेमामध्ये एक खूप छान सवांद आहे. "पुढच्याला जेवायचं ताट द्यावं पण बसायचा 'पाट' देऊ नये, पण तुम्ही तर सगळंच देऊन बसलात"! तर सांगायचा मुद्दा असा कि शिवसेनेचा "हिंदुत्वाचा" पाट जर आता राज ठाकरे ना मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. आणि हा पाट  शरद पवारांनी नकळत सरकवला मनसे कडे.आता हे  मान्य करायला अजिबात हरकत नाही कि  शरद पवार समजणे 100 जन्मातही शक्य नाही.

22 Reads
 3 Likes
Report