येईल..

By Vishal VG
Nov 29 2019 1 min read

 नव्हती रे चुकी माझी. मी योग्य ते केल तर मला का ही शिक्षा.. लहानपणापासून दररोज तुझ्याशी बोलण्याचा , तुझ्यासोबत जगण्याचा तुझ्यावर हक्क गाजवण्याचा आईप्रमाणे..आईप्रमाणेच तुझ्यावर माया करावी.. तूला ओरडावं समजवाव.. नावापुरतीच आई बनली तूला जन्म देऊन.. पार पाडायचीयेत आई होण्याची सर्व कर्तव्ये मला पण..  सांग मला तुच नाहीये जवळ माझ्या . जवळ होतास तसा तू..फक्त जवळ असतोस माझ्या.. माझ्याजवळ नव्हंतास. आता.. आता नको..नको. मी नाही क

19 Reads
 2 Likes
Report