मोबाईलचे दुष्परिणाम(नाट्यछटा)

By Dhanshri Kaje
Jun 09 2020 1 min read

चिंटू, सोनी चला खूप झालं बर का आता मोबाईल शाळेतुन आल्या पासून नुसता मोबाईल घेऊन बसला आहात दोघे न खाण्याची शुद्ध आहे न अभ्यासाची . काय येतो काय 5मिनिटं हेच ऐकतीये सारख पण येण्याचा काही पत्ता नाही किती वेळ झाला बर तुम्हाला अभ्यासाचं काही आहे की नाही चला आता अभ्यासाला बसा बर दोघ अहो ऐकलत का, काय करतायेत एकटेच खोलीमध्ये देव जाणे आपण इथे मर मर करणार आणि ह्यांना मात्र काहीच नाही आलात या काय करत होतात एकटेच खोलीत चिडू नाही तर क

27 Reads
 7 Likes
Report