बिग बॉस - अनटोल्ड मिस्ट्री

By Dhanshri Kaje
Feb 03 2021 1 min read

पाच वर्षांपूर्वी... दशपुत्रेंच्या घरात... वेळ संध्याकाळी 6 वाजताची.. आस्था "मुगू (मुग्धा), झालं का बेटा आवरून बर्थडे गर्लच बर्थडेत उशिरा पोहोचली तर कस होणार चल आवर पटकन (मनाशीच) हा आतिश देखील कुठे राहिला देव जाणे लवकर येतो म्हणून सांगून गेलाय अजून पत्ता नाही याचा." मुग्धाचा 12वा वाढदिवस म्हणून आज दशपुत्रेंच्या घरात नुसती लगबग सुरू होती त्यातून आतिशचा ही पत्ता लागत न्हवता म्हणून आस्था आणखीनच काळजीत होती. खर तर आस्थाच आत

2 Reads
 1 Likes
Report