काय चूक तिची

By Dipali Thankare
Sep 08 2019 1 min read

काय चूक तिची....माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की नक्कीच तुम्हाला आवडेल. आज अचानक तिचा फोन आला...आणि मग काय झाल्या जुन्या गोष्टी चालू..तेच आधीचे शाळेतले दिवस,सोबत केलेली मौजमजा,शेतात जाऊन खालेल्या त्या चिंच आणि बोरं...मनसोक्त गप्पा मारल्या...आणि बघता बघता मी पण त्या बालपणीच्या जीवनात हरवत गेले.... नाव तीच रेश्मा...घराशेजारी रहायची माझ्या. बालपण तिचे मामकडेच गेले म्हणजेच माझ्या गावाला.माझी बालपणाची मैत

15 Reads
 6 Likes
Report